आरती श्री साईं बाबा
आरती साईं बाबा, सौख्यदातार जीवा।
आरती साईं बाबा, सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं, द्यावा दासां विसांवा, भक्तां विसांवा॥
जाळुनियां अनंग, स्वस्वरूपीं राहे दंग।
मुमुक्षु जनां दावी, निज डोळां श्रीरंग॥
आरती साईं बाबा…
जया मनीं जैसा भाव, तया तैसा अनुभव।
दाविसी दयाघना, ऐसी तुझी ही माव॥
आरती साईं बाबा…
तुमचे नाम ध्याता, हरे संसृति व्यथा।
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा॥
आरती साईं बाबा…
कलियुगीं अवतार, सगुण परब्रह्म साचार।
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर॥
आरती साईं बाबा…
आठा दिवसां गुरुवारीं, भक्त करिती वारी।
प्रभुपद पहावया, भवभय निवारी॥
आरती साईं बाबा…
चरणरजतळीं, द्यावा दासां विसांवा, भक्तां विसांवा॥
जाळुनियां अनंग, स्वस्वरूपीं राहे दंग।
मुमुक्षु जनां दावी, निज डोळां श्रीरंग॥
आरती साईं बाबा…
जया मनीं जैसा भाव, तया तैसा अनुभव।
दाविसी दयाघना, ऐसी तुझी ही माव॥
आरती साईं बाबा…
तुमचे नाम ध्याता, हरे संसृति व्यथा।
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा॥
आरती साईं बाबा…
कलियुगीं अवतार, सगुण परब्रह्म साचार।
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर॥
आरती साईं बाबा…
आठा दिवसां गुरुवारीं, भक्त करिती वारी।
प्रभुपद पहावया, भवभय निवारी॥
आरती साईं बाबा…
मराठी आरती, शिरडी परम्परा।